skip to Main Content

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असताना काही कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, त्यांना सोडण्यात यावे अशी विनंती करण्यात आली..

अधिक वाचा

रेशीमबाग, नागपूर येथे पूजनीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार व पूजनीय श्री.माधव गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.

अधिक वाचा

मातंग समाज बांधव व अंगणवाडी सेविकांच्या यशवंत स्टेडियम, नागपूर या उपोषण स्थळी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा संदर्भात आश्वासन दिले.

अधिक वाचा

मार्गशीर्ष महिन्यानिमित्त नेहमी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी श्री महालक्ष्मी देवी व श्री ज्योतिबा देवस्थान धार्मिक दर्शन सहल..

अधिक वाचा

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी विद्रोही सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशवंत स्टेडियम, नागपूर येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली..

अधिक वाचा

इर्ला येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत.. विकसित भारतासाठी शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा ! रु.१ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण..

अधिक वाचा

आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा हडको मैदान, तुळजापूर येथे यशस्वीरीत्या संपन्न..

अधिक वाचा

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ग्रामपंचायत कार्यालय हंगरगा (नळ), ता.तुळजापूर येथे संपन्न झाली..

अधिक वाचा

मातोश्री डॉ.चंद्रकला देवी पाटील यांच्या जयंतीनिमित्त तेर येथे त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले..

अधिक वाचा

भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कोराडी, नागपूर मतदार संघातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.

अधिक वाचा

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या श्री.रणजितदास सनातनी महाराज यांनी भेट घेऊन प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती दिली

अधिक वाचा

गोरोबा काकांचा तेरणा काठ असंख्य दिव्यांनी उजळून निघाला.. २२ दिवसांच्या प्रवासानंतर पालखीचे तेर नगरीत स्वगृही आगमन..

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.