
श्री खंडोबाचे दर्शन घेतले…स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि गावामध्ये होणाऱ्या कामांचा आढावा घेतला
चंपाषष्ठी निमित्त दहिफळ, ता.कळंब येथे होणाऱ्या खंडेश्वरी यात्रेत तसेच कारी, ता.उस्मानाबाद येथे ग्रामदैवत श्री खंडोबाचे दर्शन घेतले…
सर्वत्र सुख-शांती नांदून बळीराजाला समृद्धी लाभावी असे श्री खंडोबाच्या चरणी साकडे घातले…
त्याचप्रमाणे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चहापान करत संवाद साधला आणि गावामध्ये होणाऱ्या कामांचा आढावा घेतला…